स्कुबा डायविंग हा एक अतिशय रोमांचक आणि आकर्षक क्रिडा प्रकार आहे. तरीही स्कुबा डायविंग ह्या साहसी क्रिडेचे सामान मात्र महाग आहे, हा क्रिडा प्रकार जास्तीत जास्त सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा हे मुख्य ध्येय ठेवून एच 2 ओ मरीन टेक कंपनीचे संचालक राजेश राणे यांनी यासंबंधी स्कुबा डायविंग व कमर्शियल डायविंग तज्ञ श्री. सूरज वालावलकर यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रीयुत वालावलकर यांनी उत्तम प्रतिसाद देऊन, सदर स्कुबा डायविंग सामान जास्तीत जास्त जनतेकडे पोहोचावे ह्या हेतूने स्कुबा डायविंगच्या उपकरणांचा संग्रह सुरु केला. आणि अश्या प्रकारे एच 2 ओ कंपनीच्या माध्यमातून विविध विभागात स्कुबा डायविंगचे दर्जेदार सामान विक्रीला सुरुवात झाली.
सदर डायविंगचे सामान खालील ठिकाणावरुन विकण्यात येते :-
रामभवन तळ मजला, भारत सेवा सदन हॉल समोर, दादर (पूर्व), मुंबई – ४०००१४.
एच 2 ओ कंपनीकडे खालील सामान घाऊक तसेच किरकोळ प्रमाणात विकण्यात येते.
अधिक माहितीसाठी कृपया इथे क्लिक करा.


