एच 2 ओ मरीन टेक कंपनीच्या प्रशिक्षकांकडून खालील शाळेंना व इतर संस्थांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
शैक्षणिक संस्था
१) बालमोहन विद्या मंदीर (इंग्रजी माध्यम) – शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) –
२) डॉ. एंटोनिओ डि सिल्वा हायस्कूल – कबूतरखाना, दादर (पश्चिम) –
३) एन्झा हायस्कूल – स्पेशल स्कूल – भायखला (पूर्व) –
४) डॉ. शिरोडकर हायस्कूल – स्पेशल स्कूल – परेल –
५) ईस्लामिक इंटरनॅशनल स्कूल – माझगाव –
संस्था – कंपनी
१) फ्रॅंकफीन हवाईसुंदरी इंस्टीट्यूट – घाटकोपर –
२) फ्रॅंकफीन हवाईसुंदरी इंस्टीट्यूट – ठाणे विभाग –